Posts

वाचन का आवश्यक आहे ?

"Reading is to the mind what exercise is to the body." —Richard Steele 📚 एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा ! 📘 श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो. 📙 जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे आणि जगाचा आता र्‍हास होणार आहे तो टी.व्ही मोबाईलमुळे. 📒 पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही आणि टी.व्ही मोबाईल हेच मुळी व्यसन आहे. 📕 वाचनामुळे ज्ञानात भर पडते, टि.व्ही मोबाईल मुळे माणूस Adicted होतो. 📔 टी.व्ही साठी मोबाईल साठी नेटवर्क लागते, वाचनासाठी फक्त माणूस जागेवर लागतो. 📓 वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात. 📚वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे अशा गोष्टी संभवत नाहीत.

एक वाटी दही

पंचेचिळीशितल्या एका तरुणाच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यु होतो. बर्‍याच लोकांनी त्याला दूसर्‍या लग्नाचा सल्ला दिला परंतु "माझ्या पत्नीने मला माझ्या मुलाच्या रुपात एक सुंदर भेट दिली आहे, त्याच्या पालन पोषणातच माझे ऊर्वरीत आयुष्य व्यतीत करेन आणि त्यातच माझ्या आयुष्याची धन्यता मानेन" असे म्हणत त्याने ते प्रकर्षाने टाळले. बघता बघता दिवस गेले मुलगा मोठा झाला आता पितापुत्र दोघे मिळून व्यवसाय करु लागले, मुलगा व्यवसायात तरबेज झाल्याचे पाहून याने आपली सारा व्यवसाय, संपत्ती, जमीन, जुमला सारं काही मुलाच्या नावावर केले. हे महाशय आता आपल्या मित्रांच्या सोबत कधी त्यांच्या आॅफिस मध्ये, कधी मुलााच्या आॅफिस मध्ये असा ईथे तिथे आपला वेळ व्यतीत करु लागले, थोडे दिवसात मुलाचेही लग्न झाले सुंदर सुन घरी आली.आता तर हे महाशय अगदी निश्चिंत झाले. बघता बघता मुलाच्या लग्नाला एक वर्ष झाले. एके दिवशी हे महाशय घरी दूपारच्या जेवनास बसले, त्याचा मुलगाही दुपारच्या जेवणासाठी घरी आला होता. जेवताना यांनी आपल्या सुनेला दही मागितले, यावर सुनेने दही संपले आहे असे सांगितले. जेवण झाले हे हात धुवून दिवानखाण्यात सोफ्यावर बस

पुस्तके का वाचावीत?

वाचाल तरच वाचाल ! 1- महात्मा फुले हे मोठे क्रांतिकारक झाले याला कारणीभूत एकमेव गोष्ट  म्हणजे "थाॅमस पेन" यांनी लिहिलेले  "राईट्स ऑफ मॅन "नावाचे पुस्तक या पुस्तकातून महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली.  2 - डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न झाले याचे मूळ त्यांच्या  गुरूजी यांनी बाबासाहेब यांना लहानपणीच भेट दिलेले बुद्ध चरित्र  हे पुस्तक आहे.  3- भगतसिंग यांना इंग्रजानी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली सकाळी फाशी देणार तर आदल्या रात्री भगतसिंग हे एक पुस्तक वाचत होते त्या वेळी तेथील जेलरने भगतसिंग  यांना विचारले की "तुला तर उदया   फाशी देण्यात येणार आहे ; मग हया पुस्तक  वाचण्याचा काही उपयोग होणार नाही !! त्या वेळी भगतसिंग  जेलरला म्हणाले की "माझ्या  वाचनातून अनेक भगतसिंग जन्माला येतील ". 4- भगतसिंग यांनी तुरूंगात असताना पुस्तक वाचावयास मिळावे यासाठी अन्नत्याग करून उपोषण केले होते. 5 - वाचन हा शब्द  कसा तयार झाला?   वचन- म्हणजे शपथ ; एखादे काम पूर्ण करण्यासाठी किंवा  त्या मार्गावर चालण्यासाठी केलेला निर्धार शपथ चा अर्थ - श- शतक ; 100 टक्के  पथ- मार्ग

ब्रिटिश आणि भारतीय मानसिकता

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीने ब्रिटनचे साखरेने भरलेले जहाज बॉम्ब टाकून समुद्रात बुडवले, ब्रिटिश रेडीओने जनतेला अवाहन केले की काही दिवस साखरेचा तुटवडा भासणार आहे. तेंव्हा जनतेने काय केलं माहित आहे? ज्याच्या घरी जास्त साखर आहे त्यांनी काही आठवड्याचा साठा ठेवून उरलेली साखर दुकानदाराला परत केली जेणेकरून ती गरजूंना मिळावी आणि देशबांधवांना अडचण येणार नाही. दुकानदारांनी पण काळाबाजार न करता ती साखर आहे त्या भावाने विकून टाकली. हे कारण आहे की अजुन पर्यंत कोणी ब्रिटनला गुलाम करु शकले नाही. 'Rule Britannia rule the waves Britisher will never slaves' अशी प्रजा असलेला देश बलशाली असणारच ना! मीठ तुटवड्याच्या एका अफवेने देशाच्या जनतेचे चारित्र्य उघड पाडले. देश महान करण्याची जबाबदारी फक्त सरकारची नाही तर त्यात जनतेचे पण योगदान असावे लागते, विश्वगुरु बनण्यासाठी अगोदर त्या योग्यतेच बनावे लागते बोलक्या पोपटासारखे फक्त वंदेमातरम बोलुन भारत विश्वगुरु होणार नाही. आपल्याला त्या योग्यतेच बनावे लागेल आपले विचार पण व्यापक बनवावे लागतील.

PSLV Launched with 8 Satellites

Image
Indian Space Research Organisation on Monday successfully placed advanced weather satellite SCATSAT-1 in orbit, around 17 minutes after a Polar Satellite Launch Vehicle (PSLV-C35) carrying eight satellites took off from Satish Dhawan Space Centre in Sriharikota. This is Isro's longest ever launch mission. The mission spanning over over two hours and 15 minutes is still underway with the rocket expected to fly into a different orbit to place other seven satellites. It will also be the first time that satellites are being placed in two different orbits with a single rocket. PSLV-C35 lifted off from Satish Dhawan Space Centre at 9.12am, as scheduled. SCATSAT-1, the main payload of PSLV in its 37th flight, was placed in the polar sun synchronous orbit at an altitude of about 730km. SCATSAT-1, which will provide weather forecast including cyclone detection and tracking, will succeed the now defunct Oceansat-2 satellite launched in 2009. Longest Mission According to Isro sci

Earth-sized planet around nearby star

Image
The newly discovered planet orbits Proxima Centauri every 11.2 days. Photo by: Ricardo Ramirez Proxima Centauri, the star closest to the Sun, has an Earth-sized planet orbiting it at the right distance for liquid water to exist. The discovery, reported today in Nature1, fulfils a longstanding dream of science-fiction writers — a potentially habitable world that is close enough for humans to send their first interstellar spacecraft. “The search for life starts now,” says Guillem Anglada-Escudé, an astronomer at Queen Mary University of London and leader of the team that made the discovery. Humanity’s first chance to explore this nearby world may come from the recently announced Breakthrough Starshot initiative, which plans to build fleets of tiny laser-propelled interstellar probes in the coming decades. Travelling at 20% of the speed of light, they would take about 20 years to cover the 1.3 parsecs from Earth to Proxima Centauri. Proxima’s planet is at least 1.3 times the

Google Duo

Image
Google's new app,  Duo , is a simple video-calling service that's available  for Android  and iOS today. Alongside the upcoming  messaging app Allo , it's one of two communication apps Google announced earlier this year at its  I/O conference , and one of  four  altogether from the company. In a way, it's Google's answer to Apple's FaceTime, and it makes one-to-one calling between  Android phones, and from Android to iPhone, very simple. Though both parties have to download the app to begin chatting (unlike FaceTime, which is baked into the dialer of compatible iPhones), it's still an intuitive app to use. And while Android users will likely enjoy using Duo to video-call all their friends, iPhone owners won't find it compelling enough to ring up fellow iPhone users. However, it may certainly become their go-to app when calling up a buddy who uses Android. With that said, here are its main highlights: You'll see previews with Knock Knock